Gyanvapi Case: \'ज्ञानवापी हे मंदिर नसून बौद्ध मठ आहे\', बौद्ध गुरूंचा दावा, सर्वोच्च न्यायालयात दाखल केली रिट
2023-08-03 21
वाराणसीच्या ज्ञानवापी मशीद प्रकरणात आज अलाहाबाद उच्च न्यायालयाने मोठा निर्णय देत ASI च्या सर्वेक्षणाला परवानगी दिली आहे. आज या प्रकरणात नवा ट्विस्ट आला आहे, जाणून घ्या अधिक माहिती